मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा. 0, -4, -8, -12,... - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

0, -4, -8, -12,...

बेरीज
Advertisements

उत्तर

दिलेली क्रमिका 0, -4, -8, -12,...

येथे, t1 = 0, t2 = - 4, t3 = - 8, t4 = - 12

∴ t2 - t1 = - 4 - 0 = - 4 

t3 - t2 = - 8 - (- 4) = - 8 + 4 = - 4

t4 - t3 = - 12 - (- 8) = - 12 + 8 = - 4

∴ t2 - t1 = t3 - t= ... = - 4 = d = स्थिर

दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर आहे.

∴ दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे आणि सामाईक फरक (d) = - 4.

shaalaa.com
क्रमिका
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: अंकगणित श्रेढी - सरावसंच 3.1 [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 अंकगणित श्रेढी
सरावसंच 3.1 | Q 1. (5) | पृष्ठ ६१

संबंधित प्रश्‍न

पुढील अंकगणिती श्रेढीमधील सामाईक फरक का काढा.

2, 4, 6, 8, ...

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

`2, 5/2, 3, 7/2,...`

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

-10, -6, -2, 2, ...

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

0.3, 0.33, .0333,...

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

`-1/5, -1/5, -1/5,...`

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

`3, 3 + sqrt2, 3 + 2sqrt2, 3 + 3sqrt2,...`

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

127, 132, 137,...

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

0, −4, −8, −12.......... या क्रमिकेचा सामाईक फरक काय?

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

नैसर्गिक संख्यांच्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला ______ म्हणतात. 

3, 5, 7, 9, 11 ......... ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे, की नाही ते ठरवा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×