मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील आकृतीमध्ये, m(कंस NS) = 125°, m(कंस EF) = 37°, तर ∠NMS चे माप काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृतीमध्ये, m(कंस NS) = 125°, m(कंस EF) = 37°, तर ∠NMS चे माप काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

जीवा FS व जीवा EN परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात M या बिंदूत छेदतात.

∠NMS = `1/2` [m(कंस NS) + m(कंस EF)]

= `1/2 [125° + 37°]`

= `1/2 xx 162°`

∴ ∠NMS = 81°

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×