मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा. 90° - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली कोनाचे माप दिले आहे. त्याच्या कोटिकोनाचे माप लिहा.

90°

बेरीज
Advertisements

उत्तर

कोटिकोनाचे माप a मानू

90° + a = 90°

∴ a = 90° − 90°

∴ a = 0°

म्हणून, 90° मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप 0° आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 16 [पृष्ठ १०३]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 16 | Q 1. (vi) | पृष्ठ १०३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×