मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनाच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा. कोटिकोन असलेले रेषीय जोडीतील कोन - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनाच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा.

कोटिकोन असलेले रेषीय जोडीतील कोन

कारण सांगा
Advertisements

उत्तर

ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते, त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात.

रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180° आहे.

म्हणून, रेषीय जोडीतील कोन नेहमी पूरक असतात आणि त्यामुळे कोटिकोन असलेल्या रेषीय जोडीतील कोन काढता येत नाहीत.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 19 [पृष्ठ १०६]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 19 | Q (vi) | पृष्ठ १०६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×