मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा. 3x2+2x-23=0 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा.

`sqrt3x^2 + sqrt2x - 2sqrt3 = 0`

बेरीज
Advertisements

उत्तर

`sqrt3x^2 + sqrt2x - 2sqrt3 = 0` ची ax2 + bx + c = 0 शी तुलना करून,

a = `sqrt3`, b = `sqrt2`, c = `-2sqrt3`

∴ Δ = b2 - 4ac

= `(sqrt2)^2 - 4 xx sqrt3 xx (- 2sqrt3)`

= 2 + 24

= 26

∴ Δ > 0

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत.

shaalaa.com
वर्गसमीकरणाच्या मुळांचे स्वरूप
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: वर्गसमीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [पृष्ठ ५४]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2 वर्गसमीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 6. (2) | पृष्ठ ५४

संबंधित प्रश्‍न

खालील रिकाम्या चौकटी भरा.

वर्गसमीकरण

ax2 + bx + c = 0

b2 - 4ac = 5  
b2 - 4ac = - 5 मुळांचे स्वरूप
 

खालील रिकाम्या चौकटी भरा.

मुळांची बेरीज वर्गसमीकरण मुळांचा गुणाकार = 5
________

खालील रिकाम्या चौकटी भरा.

2x2 - 4x - 3 = 0 α + β = ____
α × β = ____

खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.

x2 + 7x - 1 = 0


खालील वर्गसमीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा.

2y2 - 5x + 10 = 0


खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा.

3x2 - 5x + 7 = 0


खाली दिलेल्या वर्गसमीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा.

m2 - 2m + 1 = 0


(m − 12)x2 + 2(m − 12) x + 2 = 0 या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर m ची किंमत काढा.


एका वर्गसमीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे, तर ते वर्गसमीकरण कोणते?


असे वर्गसमीकरण तयार करा, की ज्याची मुळे 2x2 + 2(p + q) x + p2 + q2 = 0 या समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग व वजाबाकीचा वर्ग असतील.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×