मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा. कवितेचे कवी कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा.

कवितेचे कवी  कवितेचा विषय कवितेतील पात्र  कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी
       
तक्ता
Advertisements

उत्तर

कवितेचे कवी  कवितेचा विषय कवितेतील पात्र  कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी
ग. दि. माडगूळकर गोमू कोकणात माहेरी चालली आहे.
तिच्या नवऱ्याला कोकण व तेथील माणसे दाखवायची आहेत.
नाखवा, गोमू व गोमूचा नवरा  (१) निळी खाडी
(२) हिरवी झाडी
(३) अबोली फुलांचा ताटवा
(४) उंच माड
(५) कोकणी माणसे
(६) गलबत, शीड, वारा
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: गोमू माहेरला जाते (गीत) - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 10 गोमू माहेरला जाते (गीत)
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×