मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा. 85° - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप लिहा.

85°

बेरीज
Advertisements

उत्तर

पूरक कोनाचे माप x मानू.

85° + x = 180°

∴ 85° + x − 85° = 180° − 85° ...(दोन्ही बाजूंनी 85 वजा करून)

∴ x = 95°

म्हणून, 85° मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचे माप 95° आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 17 [पृष्ठ १०४]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 17 | Q 1. (ii) | पृष्ठ १०४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×