मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालौल आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्‍नांची उत्तरे लिहा: आकृती ‘अ’ आकृती ‘ब’ प्रश्न: (१) आकृती ‘अ’ पुरवठ्यातील ______ दर्शवते. (२) आकृती ‘ब’ पुरबठ्यातील ______ दर्शवते. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालौल आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

आकृती ‘अ’

आकृती ‘ब’

प्रश्न:

  1. आकृती ‘अ’ पुरवठ्यातील ______ दर्शवते. (१)
  2. आकृती ‘ब’ पुरबठ्यातील ______ दर्शवते. (१)
  3. आकृती ‘अ’ मध्ये पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या ______ बाजूस सरकतो. (१)
  4. आकृती ‘ब’ मध्ये पुरवठा वक्त मूळ पुरवठा वक्राच्या ______ बाजूस सरकतो. (१)
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

  1. आकृती ‘अ’ पुरवठ्यातील वाढ/वृद्‌धी दर्शवते.
  2. आकृती ‘ब’ पुरबठ्यातील क्षय/घट दर्शवते.
  3. आकृती ‘अ’ मध्ये पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या उजव्या बाजूस सरकतो.
  4. आकृती ‘ब’ मध्ये पुरवठा वक्त मूळ पुरवठा वक्राच्या डाव्या बाजूस सरकतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×