मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

काय करावे बरे? पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

काय करावे बरे?

पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

अस्वच्छ हाताने पाणीपुरी बनवणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला जागरूक करावे. अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची जाणीव त्याला करून द्यावी. पाणीपुरी देताना हात धुवावेत आणि हातमोजे घालावेत असा आग्रह आपण त्याला करावा. आपण स्वतः अशा ठिकाणी पाणीपुरी खाणे टाळावे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: अन्नपदार्थांची सुरक्षा - स्वाध्याय [पृष्ठ १५२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5 अन्नपदार्थांची सुरक्षा
स्वाध्याय | Q 3. आ. | पृष्ठ १५२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×