मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

कारणे शोधा. लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे शोधा.

लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण ______

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

लेखकांच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता; कारण तो माणूस स्वत:च्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.

shaalaa.com
काळे केस
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: काळे केस - कृती [पृष्ठ ५४]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 14 काळे केस
कृती | Q (२) (आ) | पृष्ठ ५४

संबंधित प्रश्‍न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कारणे शोधा.

लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण ______


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

केसभर विषयांतर


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

केसांत पांढरं पडण्याची लागण


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड


लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.


परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×