मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

कारणे लिहा. वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. सागरपृष्ठावरून बहूतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात. मात्र, काही प्रमाणात सूर्यकिरणे एका ठरावीक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात.
  2. वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते.
  3. 2000 मीटर खोलीपर्यंत तापमान कमी होते. त्यामुळे वाढत्या खोलीनुसार सागरजलाचे तापमान कमी होत जाते.
shaalaa.com
सागरजलाचे गुणधर्म - सागरजलाचे तापमान
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: सागरजलाचे गुणधर्म - स्वाध्याय [पृष्ठ ५६]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 6 सागरजलाचे गुणधर्म
स्वाध्याय | Q 2. (ई) | पृष्ठ ५६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×