मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

कारणे लिहा. सावलीत बसून वाचता येते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

सावलीत बसून वाचता येते.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

सूर्य हा विस्तरित प्रकाशस्त्रोत खूप दूर आहे. त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची सावली गडद प्रच्छाया नसून फिकट उपच्छाया असते. या सावलीत वाचन करण्याइतपत प्रकाश उपलब्ध असतो. म्हणून सावलीत बसून वाचता येते. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 17: प्रकाशाचे परिणाम - स्वाध्याय [पृष्ठ ९८]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 17 प्रकाशाचे परिणाम
स्वाध्याय | Q 2. आ. | पृष्ठ ९८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×