मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी विज्ञान (सामान्य) इयत्ता ११ वी

कारणे लिहा. प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,’ असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण ............. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,’ असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण .............

कारण सांगा
Advertisements

उत्तर

'प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही,' असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण पुस्तकप्रेमीने अतिशय प्रेमाने आणि जपून ठेवलेली दोन कवितांची पुस्तके एका कवीला वाचण्यासाठी दिली. मात्र, पंधरा दिवस उलटून गेले तरीही कवीने ती पुस्तके परत केली नाहीत. उलट, त्याने ती पुस्तके आपण घेतलीच नसल्याचा कांगावा केला. या कटू अनुभवामुळे पुस्तकप्रेमीने ठामपणे निश्चय केला की, प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक देणार नाही.

shaalaa.com
अशी पुस्तकं
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.03: अशी पुस्तकं - कृती [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
पाठ 1.03 अशी पुस्तकं
कृती | Q (१) (आ) (आ) | पृष्ठ १४

संबंधित प्रश्‍न

तुलना करा.

'पुस्तकरूपी' मित्र

'मानवी' मित्र

............. .............
............. .............
............. .............
............. .............

कारणे लिहा.

ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण .............


कृती करा:


कृती करा:


अर्थ स्पष्ट करा.

दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे.


अर्थ स्पष्ट करा.

पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे.


वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.


पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.


हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


'उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात', हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.


'निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत,' हे विधान स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×