मराठी

कारण लिहा. आजीला राग आला, कारण ______.

Advertisements

प्रश्न

कारण लिहा.

आजीला राग आला, कारण ______.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

आजीला राग आला, कारण आयझॅकचे तऱ्हेवाईक बोलणे आणि वागणे तिला पसंत नव्हते.

shaalaa.com
पाळण्यातले पाय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: पाळण्यातले पाय - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Marathi Antarbharati (Composite) Standard 9 Maharashtra State Board
पाठ 3 पाळण्यातले पाय
स्वाध्याय | Q 3. (अ) | पृष्ठ ९

संबंधित प्रश्‍न

फिरत्या चक्राच्या निर्मितीचा ओघतक्ता तयार करा.


आयझॅकचे खालील बाबतीतील विचार लिहा.


आयझॅकचे खालील बाबतीतील विचार लिहा.


खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.

‘‘पाहा, ढगांना कशी पळवत आहे ती.’’


खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.

उंदराबरोबर डबाही फिरायचा आणि पवनचक्कीही.


खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.

मोठी पवनचक्की तयार व्हायच्या आत आपण लहान पवनचक्की तयार करावी!


खालील वाक्यातून आयझॅकचा कोणता गुण दिसून येतो ते लिहा.

‘‘आजी, वारा कुठे राहतो?’’


कारण लिहा.

आजीने आयझॅकला दुसऱ्या गावच्या शाळेत टाकले, कारण ______.


खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.

चैन न पडणे.


खालील म्हणीचा योग्य अर्थ लिहा.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.


मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते? त्याविषयीचे तुमचे मत सकारण शब्दबद्द करा.


Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×