मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर ______ बंध करतो. ह्या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची ______ होते. (एकेरी, सर्व दुहेरी, आयनिक, कार्बन, देवाण घेवाण, हायड्रोजन, बहुबंध, भागीदारी, सेंद्रिय, सहसंयुज)

Advertisements
Advertisements

प्रश्न

कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर ______ बंध करतो. ह्या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची ______ होते.

(एकेरी, सर्व दुहेरी, आयनिक, कार्बन, देवाण घेवाण, हायड्रोजन, बहुबंध, भागीदारी, सेंद्रिय, सहसंयुज)

रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

कार्बनचा अणू इतर अणूंबरोबर सहसंयुज बंध करतो. ह्या बंधामध्ये दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होते.

shaalaa.com
कार्बन : एक अष्टपैलू मूलद्रव्य
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य - स्वाध्याय [पृष्ठ १४९]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 13 कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
स्वाध्याय | Q 1. अ. | पृष्ठ १४९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×