मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

काही द्रव्यांचे रासायनिक संघटन पुढील तक्त्यात दिले आहे. त्यावरून त्या द्रव्यांचा मुख्य प्रकार ठरवा. द्रव्याचे नाव रासायनिक संघटन द्रव्याचा मुख्य प्रकार समुद्राचे पाणी

Advertisements
Advertisements

प्रश्न

काही द्रव्यांचे रासायनिक संघटन पुढील तक्त्यात दिले आहे. त्यावरून त्या द्रव्यांचा मुख्य प्रकार ठरवा.

द्रव्याचे नाव रासायनिक संघटन द्रव्याचा मुख्य प्रकार
समुद्राचे पाणी H2O + NaCl + MgCl2 +...  
उर्ध्वपातित पाणी H2O  
फुग्यात भरलेला हायड्रोजन वायू H2  
LPG सिलिंडरमधील वायू C4H10 + C3H8  
खाण्याचा सोडा NaHCO3  
शुद्‌ध सोने सोने Au  
ऑक्सिजनच्या नळकांड्यातील वायू. नळकांड्यातील वायू O2  
कास्य Cu + Su  
हिरा C  
मोरचूद CuSO4  
चुनखडी CaCO3  
विरल हायड्रोक्लोरिक आम्ल HCl + H2O  
तक्‍ता पूर्ण करा
Advertisements

उत्तर

द्रव्याचे नाव रासायनिक संघटन द्रव्याचा मुख्य प्रकार
समुद्राचे पाणी H2O + NaCl + MgCl2 +... मिश्रण
उर्ध्वपातित पाणी H2O संयुग
फुग्यात भरलेला हायड्रोजन वायू H2 मूलद्रव्य (रेणू)
LPG सिलिंडरमधील वायू C4H10 + C3H8 मिश्रण
खाण्याचा सोडा NaHCO3 मिश्रण
शुद्‌ध सोने सोने Au मूलद्रव्य 
ऑक्सिजनच्या नळकांड्यातील वायू. नळकांड्यातील वायू O2 मूलद्रव्य (रेणू)
कास्य Cu + Su मिश्रण
हिरा C मूलद्रव्य (रेणू)
मोरचूद CuSO4 संयुग
चुनखडी CaCO3 संयुग
विरल हायड्रोक्लोरिक आम्ल HCl + H2O संयुग
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: द्रव्याचे संघटन - स्वाध्याय [पृष्ठ १०४]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 6 द्रव्याचे संघटन
स्वाध्याय | Q 6. | पृष्ठ १०४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×