Advertisements
Advertisements
प्रश्न
जर m3 + 2m + a या बहुपदीची किंमत m = 2 असताना 12 आहे, तर a ची किंमत काढा.
Advertisements
उत्तर
p(m) = m3 + 2m + a
m = 2, p(2) = 12
∴ (2)3 + 2 × 2 + a = 12
⇒ 8 + 4 + a = 12
⇒ 12 + a = 12
⇒ a = 12 - 12 = 0
a ची किंमत 0 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
x = 0 असताना x2 − 5x + 5 या बहुपदीची किंमत काढा.
जर p(m) = m3 + 2m2 − m + 10 तर p(a) + p(− a) = ?
जर p(y) = 2y3 − 6y2 − 5y + 7 तर p(2) काढा.
x ची दिलेली किंमत घेऊन 2x − 2x3 + 7 या बहुपदीची किंमत काढा.
x = 0
खालील बहुपदीकरिता p(1), p(0) आणि p(−2) काढा.
p(x) = x3
जर m3 + 2m + a या बहुपदीची किंमत m = 2 असताना 12 आहे, तर a ची किंमत काढा.
जर m3 + 2m + a या बहुपदीची किंमत m = 2 असताना 12 आहे, तर a ची किंमत काढा.
जर mx2 − 2x + 3 या बहुपदीकरता p(−1) = 7 असेल तर m ची किंमत काढा.
जर p(x) = `2x^2 - 5 sqrt3 x + 5 तर p(5 sqrt3 )` काढा.
`p(x) = x^2 - 7 sqrt7 x + 3 तर p(7 sqrt7 )` =?