मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जर ΔABC ~ ΔDEF आणि m∠B = 60°, तर m∠E = ______. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर ΔABC ~ ΔDEF आणि m∠B = 60°, तर m∠E = ______.

पर्याय

  • 30°

  • 60°

  • 90°

  • 45°

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

जर ΔABC ~ ΔDEF आणि m∠B = 60°, तर m∠E = 60°.

स्पष्टीकरण:

समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×