मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जर 2x + y = 7 आणि x + 2y = 11, तर x + y ची किंमत काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर 2x + y = 7 आणि x + 2y = 11, तर x + y ची किंमत काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

2x + y = 7  ...(i)

x + 2y = 11  ...(ii)

समीकरण (i) व (ii) यांची बेरीज करून,

  2x + y = 7
+ x + 2y = 11  
3x + 3y = 18

∴ x + y = 6  .....(दोन्ही बाजूंना 3 ने भागून)

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×