मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जर 2 आणि 5 ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत, तर वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा: कृती: समजा α = 2 आणि β = 5 ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत. मिळणारे वर्गसमीकरण; x2 − (α + β)x + αβ = 0 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर 2 आणि 5 ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत, तर वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा:

कृती:

समजा α = 2 आणि β = 5 ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत.

मिळणारे वर्गसमीकरण;

x2 − (α + β)x + αβ = 0

∴ x2 − (2 + `square`)x + `square` × 5 = 0

∴ x2 − `square`x + `square` = 0

रिकाम्या जागा भरा
बेरीज
Advertisements

उत्तर

समजा α = 2 आणि β = 5 ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत.

मिळणारे वर्गसमीकरण;

x2 − (α + β)x + αβ = 0

∴ x2 − (2 +\[\boxed{5}\])x + \[\boxed{2}\] × 5 = 0

∴ x2 − \[\boxed{7}\]x + \[\boxed{10}\] = 0

shaalaa.com
वर्गसमीकरणाची मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×