मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

जोड्या जुळवा: ‘अ’ गट (अ) बोनस भाग (ब) दिलगिरी पत्र (क) ई.सी.एस. (ड) लाभांश (इ) सेबी ‘ब’ गट (१) इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस (२) कर्जरोखेधारक (३) भाग वाटप न करणे - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या जुळवा:

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) बोनस भाग  (१) इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस
(ब) दिलगिरी पत्र (२) कर्जरोखेधारक
(क) ई.सी.एस. (३) भाग वाटप न करणे
(ड) लाभांश  (४) इलेक्ट्रॉनिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी
(इ) सेबी  (५) भारतातील सगळ्यात जुन्या भाग बाजारांपैकी एक
  (६) नफ्याचे भांडवलीकरण
  (७) प्रतिभूती बाजारात गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे
  (८) भागधारक
  (९) कर्जाचे भांडवलीकरण
  (१०) भागांचे वाटप
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

‘अ’ गट ‘ब’ गट
(अ) बोनस भाग  (६) नफ्याचे भांडवलीकरण
(ब) दिलगिरी पत्र (३) भाग वाटप न करणे
(क) ई.सी.एस. (१) इलेक्ट्रॉनिक क्लिअरींग सर्व्हिस
(ड) लाभांश  (८) भागधारक
(इ) सेबी  (७) प्रतिभूती बाजारात गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×