मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जोड्या जुळवा.- 'अ' गट- 1) विद्युत विलेपन 2) धनाग्रीकरण 'ब' गट- अ) प्रेशर कुकर ब) चांदी विलेपित चमचे क) तांब्यावर कथिलाचा थर ड) लोखंडावर जस्ताचा थर

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) धातुंचे पत्रे बनवणे अ) नादमयता
2) धातुंची भांडी बनवणे ब) वर्धनीयता
3) तांब्याच्या तारा बनवणे क) उष्णता सुवाहकता
4) धातुपासून घंटा बनवणे ड) तन्यत
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) धातुंचे पत्रे बनवणे ब) वर्धनीयता
2) धातुंची भांडी बनवणे क) उष्णता सुवाहकता
3) तांब्याच्या तारा बनवणे ड) तन्यता
4) धातुपासून घंटा बनवणे अ) नादमयता
shaalaa.com
अधातूंचे भौतिक गुणधर्म (Physical properties of non-metals)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: धातुविज्ञान - जोड्या जुळवा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 8 धातुविज्ञान
जोड्या जुळवा. | Q 6
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×