Advertisements
Advertisements
प्रश्न
जनुकांमध्ये अचानक बदल होवून सजीवात लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजेच ______ होय.
पर्याय
परिवर्तन
उत्परिवर्तन
विकृती
स्थानांतरण
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
जनुकांमध्ये अचानक बदल होवून सजीवात लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
