Advertisements
Advertisements
प्रश्न
जीवनसत्त्वे म्हणजे काय?
Advertisements
उत्तर
जीवनसत्त्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते.
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ______ च्या रेणूची आवश्यकता असते.
व्याख्या लिहा.
प्रथिने
शास्त्रीय कारणे लिहा.
तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे.
हाडांमध्ये असणारे प्रथिन म्हणजे ___________ होय.
NADH2 तयार होण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्व ___________ होय.
हाडांमध्ये ______ हे अमिनो आम्ल असते.
जीवनसत्वाचे दोन प्रकार लिहा.
विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांचे वर्गीकरण करा.
विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांच्या वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक-एक उदाहरण लिहा.
सहसंबंध लिहा:
त्वचा : मेलॅनिन :: स्वादुपिंड : ______.
