मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते, तेव्हा एकूण उपयोगिता ______. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते, तेव्हा एकूण उपयोगिता ______.

पर्याय

  • वाढते

  • स्थिर असते

  • घटते

  • शून्य असते

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते, तेव्हा एकूण उपयोगिता घटते.

स्पष्टीकरण:
  • जेव्हा एकूण उपयोगिता (TU) घटू लागते, तेव्हा सीमांत उपयोगिता (MU) उणे (ऋण) होते.
  • याचा अर्थ असा की, वस्तूचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे ग्राहकाला अनुपयोगिता मिळते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×