मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

जैविक विदारण कसे घडून येते? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जैविक विदारण कसे घडून येते?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. कायिक आणि रासायनिक विदारणांशिवाय जैविक कारणांनी देखील खडकांचे विदारण होत असते.
  2. झाडांची मुळे वाढल्याने खडकांच्या कणांत ताण निर्माण होताे व खडक फुटू लागतात.
  3. मुंग्या वारूळ तयार करतात. उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी-कीटक जमिनीत बिळे तयार करतात. या सर्वप्राण्यांना खनक प्राणी म्हणतात.
  4. त्यांच्या खननामुळे देखील खडकांचे विदारण घडून येते. त्याशिवाय अनेकदा खडकांवर शेवाळे/हरिता, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. त्यांच्यामुळे देखील खडकांचे विदारण घडते.
shaalaa.com
जैविक विदारण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: बाह्यप्रक्रिया भाग-१ - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 3 बाह्यप्रक्रिया भाग-१
स्वाध्याय | Q 1. (इ) | पृष्ठ २९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×