मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

IVF ही संकल्पना स्पष्ट करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

IVF ही संकल्पना स्पष्ट करा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. IVF म्हणजे In Vitro Fertilization, म्हणजेच शरीराबाहेर फलन.
  2. आधुनिक वैदयकशास्त्रातील हे तंत्रज्ञान ज्यांना मूल हवे आहे अशा अपत्यहीन दाम्पत्यांसाठी वापरण्यात येते.
  3. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशीचा अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे या कारणांवर मात करण्यासाठी हे तंत्र वापरतात.
  4. मातेची अंडपेशी बाहेर काढून ती काचनलिकेत ठेवली जाते.
    त्यावर पित्याच्या शुक्रपेशी सोडून काचनलिकेतच फलन केले जाते.
  5. हे फलित झालेले युग्मनज नंतर मातेच्या गर्भाशयात रोपण केले जाते. अशा तंत्राने अपत्यप्राप्ती करता येते.
shaalaa.com
प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान (Reproduction and advanced technology)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - स्वाध्याय [पृष्ठ ३५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2
स्वाध्याय | Q 4. आ. | पृष्ठ ३५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×