मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

हवा बाष्पसंपृक्त बनते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

हवा बाष्पसंपृक्त बनते.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते.
  2. अशा तापमानास हवा अतिरिक्त बाष्पधारण करु शकत नाही. म्हणून, हवा बाष्पसंपृक्त बनते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: आर्द्रता व ढग - स्वाध्याय [पृष्ठ १५९]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 3 आर्द्रता व ढग
स्वाध्याय | Q ५. (इ) | पृष्ठ १५९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×