मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

‘हिवाळ्यातील एक क्षण’ तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘हिवाळ्यातील एक क्षण’ तुमचा अविस्मरणीय अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

आम्ही कुटुंबासह गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चारधाम यात्रेवर गेलो होतो. गंगोत्रीच्या काठाजवळ आम्ही तात्पुरती वस्ती केली होती. रात्रीच्या वेळी त्या ठिकाणची सविस्तर माहिती नसल्यामुळे, सकाळी उठल्यावर बाहेरील थंडीत मी उबदार शाल घालून बाहेर पडलो. गच्च धुक्याची चादर पांघरलेली झाडे नि गंगेच्या किनाऱ्यावर बर्फांची ओढणी अंथरलेले दृश्य दिसले. ऑक्टोबर असल्यामुळे पर्वतांवरील बर्फ वितळले होते, परंतु उंच शिखरांवर अजूनही बर्फाचे ढीग होते. मी त्या दृश्याचा आनंद घेत होतो, तेव्हा एक सूर्याचा किरण शिखरावर पडला नि तिथला बर्फ सोन्याच्या रंगाने चमकला. हे अद्भुत दृश्य केवळ काही क्षणांसाठी उमटले आणि लगेचच नाहीसे झाले. हा अविस्मरणीय हिवाळ्यातील क्षण मी कधीही विसरू शकत नाही.

shaalaa.com
इंग्लंडचा हिवाळा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10.2: इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन) - स्वाध्याय [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 10.2 इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
स्वाध्याय | Q ४. (अ) | पृष्ठ ४४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×