मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

हिमालय पर्वताची सविस्तर माहिती लिहा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

हिमालय पर्वताची सविस्तर माहिती लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत असून आशिया खंडातील एक प्रमुख पर्वत प्रणाली आहे.
  2. हिमालयाचा विस्तार ताजिकिस्तानमधील पामीर पठारापासून पूर्वेकडे आहे, तर भारतामध्ये तो जम्मू-काश्मीरपासून आसामपर्यंत पसरलेला आहे.
  3. हिमालय पर्वत प्रणाली अनेक समांतर पर्वतरांगांपासून तयार झाली आहे. यामध्ये शिवालिक पर्वतरांग सर्वाधिक दक्षिणेकडे स्थित असून ती सर्वांत नवीन पर्वतरांग आहे.
  4. शिवालिक पर्वतरांगेच्या उत्तरेला लघु हिमालय, बृहद् हिमालय आणि हिमालयापलीकडील पर्वतरांगा आहेत.
  5. हिमालयाचे पश्चिम हिमालय (काश्मीर हिमालय), मध्य हिमालय (कुमाऊ हिमालय) आणि पूर्व हिमालय (आसाम हिमालय) असे मुख्य तीन भाग केले जातात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×