मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

हे केव्हा घडले ते लिहा. प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

हे केव्हा घडले ते लिहा.

प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाशलहरी राजूच्या आईबाबांच्या मेंदूच्या लहरीशी जुळत होत्या. असे घडले, तेव्हा प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 19: धोंडा - स्वाध्याय [पृष्ठ २०]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 19 धोंडा
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ २०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×