मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

(१) निजामाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या रझाकार संघटनेने हिंदूवर आणि मुस्लिमांवरही अत्याचार केले.

(२) लोकशाही चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्रजेवर रझाकार संघटनेने अत्याचार केले.

(३) भारत सरकारने निजामाशी सामोपचाराची बोलणी करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याकडे त्याचा कल होता.

अखेरीस भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करून निजामाला शरण यायला भाग पाडले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

shaalaa.com
निर्वसाहतीकरण ते एकीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 7 भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
स्वाध्याय | Q ५.१ | पृष्ठ ५७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×