Advertisements
Advertisements
प्रश्न
गटातील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.
तनुजा, समीर, सुंदर, राधिका
Advertisements
उत्तर
सुंदर
स्पष्टीकरण:
‘तनुजा, समीर, राधिका’ ही विशेषनामे आहेत. त्यात ‘सुंदर’ हे विशेषण आहे; म्हणून ‘सुंदर’ हा शब्द गटात न बसणारा आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
प्रतिक्षण - ______ ______
अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
राष्ट्रार्पण - ______ ______
अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.
योग्यायोग्य - ______ ______
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
बालपण (बाल व पण हे शब्द वगळून)
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
मूकसमाज (मूक व समाज हे शब्द वगळून)
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
गगनभरारी (गगन व भरारी हे शब्द वगळून)
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
महानगरपालिका (महा, नगर व पालिका हे शब्द वगळून)
गटातील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.
त्याला, मला, करणे, तुम्हांला
खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा., संग्रहालयात - हाल, यात, हात, संत.
उपकारक
गटातील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.
ते, तुला, आणि, आम्ही
खालील शब्दाचे पहिले अक्षर बदलून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार करा.
उदा., कडक - तडक
कांदा - ..........
योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी भरा.
(चेहरा, मन, गवत, झरे, पाणी, डोळे)
तुकतुकीत - ______
योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी भरा.
(चेहरा, मन, गवत, झरे, पाणी, डोळे)
आसुसलेले - ______
योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी भरा.
(चेहरा, मन, गवत, झरे, पाणी, डोळे)
खळखळणारे - ______
खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.
फॅक्टरी
खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.
प्रोटिन्स
खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.
मीटिंग

प्रॉब्लेम