मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया. हायड्रोजन, हायड्रोजन पेरॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड, पाण्याची वाफ - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण दया. 

पर्याय

  • हायड्रोजन

  • हायड्रोजन पेरॉक्साइड

  • कार्बन डायऑक्साइड

  • पाण्याची वाफ

MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

हायड्रोजन

स्पष्टीकरण:

हायड्रोजन वेगळे आहे कारण तो एक मूलद्रव्य आहे आणि इतर संयुगे आहेत.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: द्रव्याचे संघटन - स्वाध्याय [पृष्ठ १०३]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 6 द्रव्याचे संघटन
स्वाध्याय | Q 2. आ. | पृष्ठ १०३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×