मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

गटात न बसणारा शब्द शोधा: जिल्हा आयोग, राज्य आयोग, अशासकीय संस्था (NGO), राष्ट्रीय आयोग.

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द शोधा:

जिल्हा आयोग, राज्य आयोग, अशासकीय संस्था (NGO), राष्ट्रीय आयोग.

गटात न बसणारा शब्द ओळखा
Advertisements

उत्तर

अशासकीय संस्था

स्पष्टीकरण:

जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग हे सरकारी ग्राहक तक्रार निवारण संस्था आहेत, तर अशासकीय संस्था (NGO) ही खाजगी किंवा स्वयंसेवी संस्था असते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×