मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा. तो, हा, सुंदर, आपण - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा.

पर्याय

  • तो

  • हा

  • सुंदर

  • आपण

MCQ
कारण सांगा
एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

सुंदर

कारण: 

सुंदर - गटात 'सुंदर' हे एकच विशेषण आहे. उरलेले तीनही शब्द सर्वनामे आहेत.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: माझ्या देशावर माझे प्रेम आहे - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे
खेळूया शब्दांशी. | Q (आ) (३) | पृष्ठ ५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×