मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. दिरंगाई, कार्यक्षम, लालफितीचा कारभार, भ्रष्टाचार - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.

दिरंगाई, कार्यक्षम, लालफितीचा कारभार, भ्रष्टाचार

गटात न बसणारा शब्द ओळखा
Advertisements

उत्तर

कार्यक्षम

स्पष्टीकरण:

दिरंगाई, लालफितीचा कारभार आणि भ्रष्टाचार हे तिन्ही नकारात्मक अर्थाचे प्रशासकीय अडथळे दर्शवतात, परंतु ‘कार्यक्षम’ हा सकारात्मक अर्थाचा शब्द आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×