मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. भारत, रशिया, नेपाळ, पाकिस्तान

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.

भारत, रशिया, नेपाळ, पाकिस्तान

गटात न बसणारा शब्द ओळखा
Advertisements

उत्तर

रशिया

स्पष्टीकरण:

भारत, नेपाळ आणि पाकिस्तान हे ‘सार्क’ (SAARC) संघटनेचे सदस्य देश आहेत, तर रशिया हा या संघटनेचा सदस्य नाही. तसेच, हे तिन्ही देश भारताचे शेजारी राष्ट्र आहेत.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×