मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

गटांतील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा. तनुजा, समीर, सुंदर, राधिका - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटांतील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.

पर्याय

  • तनुजा

  • समीर

  • सुंदर

  • राधिका

MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

सुंदर

स्पष्टीकरण:

'तनुजा, समीर, राधिका' ही विशेषनामे आहेत. त्यात 'सुंदर' हे विशेषण आहे; म्हणून 'सुंदर' हा शब्द गटात न बसणारा आहे.

shaalaa.com
शब्दसंपत्ती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: अनाथांची आई - कृती [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 अनाथांची आई
कृती | Q (४) (इ) | पृष्ठ ८

संबंधित प्रश्‍न

भाषिक घटकांवर आधारित कृती.

1. शब्दसंपत्ती:

i. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.  (01)

  1. पाऊस =
  2. मधुर = 

ii. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (01)

  1. सुरुवात ×
  2. स्तुती ×

iii. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. (01)

  1. पायात चप्पल न घालत - ______

iv. वचन बदला. (01)

  1. गोष्ट
  2. कल्पना

2. खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा. (02)

  1. कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.
  2. तीने माझ्यासाठी प्रंचड कष्ट केले.

3. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. (02)

  1. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे.
  2. “काका हे शास्त्रीय सत्य आहे'’.

गटांतील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.


गटांतील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.


खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

उदा., संग्रहालयात - हाल, यात, हात, संत.

ग्रामशाळेतील


खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

उदा., संग्रहालयात - हाल, यात, हात, संत.

पक्षिसंरक्षणविषयक


गटांतील वेगळा शब्द ओळखा व तो शब्द वेगळा का आहे, यामागील कारण स्पष्ट करा.


खालील शब्दाचा पहिल अक्षर बदलून दुसरा अर्थपूर्ण शब्द तयार करा.

उदा., कडक - तडक

स्वाभिमान - ______


कावरंबावरं - ______


आसुसलेले - ______


ओसंडणारे - ______


खळखळणारे - ______


खालील तक्त्यात मुलांना आवडणाऱ्या काही गोष्टींची नावे दिली आहेत. त्या गोष्टींविषयी विशेष माहिती देण्यासाठी तुम्ही कोणकोणते शब्द वापराल, याची मित्रांबरोबर चर्चा करा व तक्ता पूर्ण करा.

मुलांची नावे आवडणारी गोष्ट/पदार्थ विशेष माहिती सांगणारे शब्द
रमेश आंबा गोड, पिवळाधम्मक, रसरशीत....
अनय चंद्र  
उदय इंद्रधनुष्य  
जोसेफ पाऊस  
हमीद गुलाब  

‘छोटा’ पासून ‘छोटासा’ हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दाला ‘सा’ प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा.

पुरे = ______


खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.

फॅक्टरी


खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.

प्रोटिन्स


खाली दिलेल्या इंग्रजी शब्दाचा मराठीतील अर्थ लिहा.

प्रॉब्लेम


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×