मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

गोदामाचा अर्थ सांगा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

गोदामाचा अर्थ सांगा.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

वस्तूंच्या अथवा मालाच्या साठवणुकीसाठी अथवा जमा करण्यासाठी असलेले आस्थापन म्हणजे गोदाम/साठवणूक होय. गोदाम/साठवणूक ही मालाच्या अथवा वस्तूंच्या संदर्भात आहे आणि यामध्ये साठवणुकी संदर्भातील सर्व क्रियांचा समावेश होतो. ज्यात मालाची/सामानाची साठवण आणि संगरक्षणाशी संबंधित असते. गोदाम हे माल साठवण्याचे एक साधन आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×