मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

एका वसतिगृहाच्या खानावळीमध्ये 30 मुलांना जेवणामध्ये खालीलप्रमाणे पोळ्यांची संख्या लागते. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा. 3, 2, 2, 3, 4, 5, 4, 3, 4, 5, 2, 3, 4, 3, 2, 5, 4, 4, 4, 3, 3, 2, 2, 2 - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका वसतिगृहाच्या खानावळीमध्ये 30 मुलांना जेवणामध्ये खालीलप्रमाणे पोळ्यांची संख्या लागते. त्यावरून वारंवारता सारणी तयार करा.

3, 2, 2, 3, 4, 5, 4, 3, 4, 5, 2, 3, 4, 3, 2, 5, 4, 4, 4, 3, 3, 2, 2, 2, 3, 4, 3, 2, 3, 2

तक्ता
Advertisements

उत्तर

पोळ्यांची संख्या आकडे गट मुलांची संख्या
2 `cancel(bb|bb|bb|bb|)bb|bb|bb|bb|` 9
3 `cancel(bb|bb|bb|bb|)cancel(bb|bb|bb|bb|)` 10
4 `cancel(bb|bb|bb|bb|)bb|bb|bb|` 8
5 `bb|bb|bb|` 3
Total   30
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15: सांख्यिकी - सरावसंच 55 [पृष्ठ ८२]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 15 सांख्यिकी
सरावसंच 55 | Q 4. | पृष्ठ ८२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×