Advertisements
Advertisements
प्रश्न
एका वर्तुळाचा परीघ 176 सेमी आहे. तर त्याची त्रिज्या काढा.
बेरीज
Advertisements
उत्तर
परिघ = 176 सेमी
परिघ = 2πr ... (जिथे ‘r’ ही वर्तुळाची त्रिज्या आहे)
176 = `2xx22/7xx"r"`
176 × 7 = 2 × 22 × r
1232 = 44r
`1232/44` = r
r = 28
∴ वर्तुळाची त्रिज्या = २८ सेमी
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
