मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

एका टोपलीतील 10 टोमॅटोंचे वजन ग्रॅममध्ये प्रत्येकी 60, 70, 90, 95, 50, 65,70, 80, 85, 95 अशी आहेत. यावरून टोमॅटोंच्या वजनांचा मध्यक काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका टोपलीतील 10 टोमॅटोंचे वजन ग्रॅममध्ये प्रत्येकी 60, 70, 90, 95, 50, 65,70, 80, 85, 95 अशी आहेत. यावरून टोमॅटोंच्या वजनांचा मध्यक काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

एका टोपलीतील 10 टोमॅटोंचे वजन ग्रॅममध्ये चढत्या क्रमाने मांडू.

50, 60, 65, 70, 70, 80, 85, 90, 95, 95.

येथे प्राप्तांकाची संख्या = 10, ही सम संख्या आहे.

∴ मध्यक = 

`1/2 xx [(10 / 2)^"वे" "निरीक्षण" + ( 10/2 +1)^"वे" "निरीक्षण"]`

= `1/2 xx [5^"वे" "निरीक्षण" + ( 5 + 1)^"वे" "निरीक्षण"]`

= `1/2 xx [5^"वे" "निरीक्षण" + 6^"वे" "निरीक्षण"]`

∴ मध्यक = `(70 + 80)/2`

= `150/2`

∴ मध्यक = 75

∴ टोमॅटोंच्या वजनांचा मध्यक 75 ग्रॅम आहे.

shaalaa.com
मध्यक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: सांख्यिकी - सरावसंच 7.5 [पृष्ठ १२५]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 7 सांख्यिकी
सरावसंच 7.5 | Q (5) | पृष्ठ १२५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×