मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

एका मुद्दलाची द.सा.द.शे. 16 दराने चक्रवाढव्याजाने दोन वर्षांची रास 4036.80 रुपये झाली. तर दोन वर्षांत झालेले व्याज किती?

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका मुद्दलाची द.सा.द.शे. 16 दराने चक्रवाढव्याजाने दोन वर्षांची रास 4036.80 रुपये झाली. तर दोन वर्षांत झालेले व्याज किती?

बेरीज
Advertisements

उत्तर

येथे, P = मुद्दल

A = ₹ 4036.80

I = चक्रवाढ व्याज

R = 16 %

N = 2 वर्षे

A = P `(1 + "R"/100)^"N"`

4036.80 = P `(1 + 16/100)^2`

4036.80 = P `(1 + 4/25)^2`

4036.80  = P `(29/25)^2`

P = `(4036.80 xx 25 xx 25)/(29 xx 29)`

P = 3000

तसेच,

I = A − P

= 4036.80 − 3000

= 1036.80

म्हणून, चक्रवाढ व्याज ₹ 1036.80 आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: चक्रवाढ व्याज - सरावसंच 14.2 [पृष्ठ ६६]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 14 चक्रवाढ व्याज
सरावसंच 14.2 | Q 5. | पृष्ठ ६६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×