मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एक फासा टाकला असता ‘वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे’ या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करून लिहा. उकल: समजा ‘S’ नमुना अवकाश आहे. S = {1, 2, 3, 4, 5, 6} ∴ n(S) = □ - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक फासा टाकला असता ‘वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे’ या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करून लिहा.

उकल:

समजा ‘S’ नमुना अवकाश आहे.

S = {1, 2, 3, 4, 5, 6}

∴ n(S) = `square`

घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.

A = (2, 3, 5)

∴ n(A) = `square`

∴ P(A) = `(n(A))/square`

∴ P(A) = `square/6`

= `1/2`

रिकाम्या जागा भरा
बेरीज
Advertisements

उत्तर

समजा ‘S’ नमुना अवकाश आहे.

S = {1, 2, 3, 4, 5, 6}

∴ n(S) = \[\boxed{6}\]

घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.

A = (2, 3, 5)

∴ n(A) = \[\boxed{3}\]

∴ P(A) = \[\frac{n(A)}{\boxed{n(S)}}\]

∴ P(A) = \[\frac{\boxed{3}}{6}\]

= `1/2`

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×