मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले?

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबुरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आल.
  2. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाक्रा-नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली. या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली.
shaalaa.com
योजनांची उद्‌दिष्टे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.04 आर्थिक विकास
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×