मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली कारण ______. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली कारण ______.

पर्याय

  • अमेरिकेने जपानशी तहनामा केला.

  • अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला.

  • जपानची अर्थव्यवस्था नष्ट झाली होती.

  • जपानच्या नागरिकांनी युद्धाला विरोध केला होता.

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली कारण अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकला.

स्पष्टीकरण:

जपानने जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली होती. १९४१ मध्ये जपानने पर्लहार्बरवर बॉम्बहल्ला केला आणि अमेरिकेचा नाविक तळ निकामी केला. यामुळे अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध पुकारले. अशा रीतीने या युद्धाला व्यापक स्वरूप आले. अमेरिकेने जपानच्या ताब्यातून फिलीपाईन्स परत घेतले. जपान शरण येत नाही असे पाहून अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला आणि पुढे नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला.

shaalaa.com
दुसरे महायुद्ध (इ.स. १९३९ ते १९४५)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×