मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते?

दीर्घउत्तर
लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. शेती हा लोकांचा मुख्य व्यवसाय होता आणि तो पावसावर अवलंबून होता. जर पाऊस पडला नाही तर दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असे.
  2. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत.
  3. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्कील होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई.
  4. लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई. त्यामुळे दुष्काळ हे रयतेला सर्वांत मोठे संकट वाटे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: शिवपूर्वकालीन महाराष्ट्र - स्वाध्याय [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ १२७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×