मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. निवडणूक आयोग (भूमिका) मतदार (भूमिका) निवडणूक प्रकिया राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार (भूमिका)

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 

तक्ता
Advertisements

उत्तर

१. निवडणूक आयोग (भूमिका):

२. मतदार (भूमिका):  

अ. मतदारांच्या याद्या तयार करणे.

अ. निवडणूक प्रक्रियेत जबाबदारीने सहभाग घेणे. त्यासाठी १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदारयादीत नाव नोंदवणे. 
ब. निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम निश्चित करणे.  ब. निवडणुकीसंबंधित मतदारांसाठी दिलेल्या नियमांचे, आचारसंहितेचे पालन करणे. 
क. उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे.  क. कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, जनमताची कदर करणारे व जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देणारे उमेदवार निवडून देणे.
ड. राजकीय पक्षांना मान्यता देणे.   
इ. निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे.  
निवडणूक प्रक्रिया

३. राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार (भूमिका):

अ. निवडणुकांच्या तारखा जाहिर झाल्यावर आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करणे.

ब. या उमेदवारांनी अर्ज भरून स्वत:संबंधी सर्व सत्य माहिती, तसेच मालमत्तेची माहिती त्यात देणे.

क. आचारसंहितेचे पालन करून सनदशीर मार्गाने निवडणूक लढवणे.

shaalaa.com
निवडणूक प्रक्रिया (परिचय)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.2: निवडणूक प्रक्रिया - तक्ता

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 2.2 निवडणूक प्रक्रिया
तक्ता | Q ८. (ब) (१)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×