मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दिलेल्या आकृतीशी संबंधित नियम लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या आकृतीशी संबंधित नियम लिहा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. केप्लरचा पहिला नियम: ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.
  2. केप्लरचा दुसरा नियम: ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते.
  3. केप्लरचा तिसरा नियम: सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो.
shaalaa.com
केप्लरचे नियम (Kepler’s Laws)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×